भारताला लागला खनिज तेलाचा जॅकपॉट! ‘या’ राज्यांमध्ये सापडल्या तेलाच्या विहिरी; आता देशातील इंधन संकट मिटणार?
नवी दिल्ली / मुंबई : सध्या आखाती देशांमध्ये (Middle East) युद्धाचे ढग गडद झाले असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे संकट निर्माण झाले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील निर्बंधांमुळे भारताच्या इंधन आयातीवर मोठा परिणाम…