मोठी बातमी: तामिळनाडूच्या राजकारणात ‘सिंगम’ रिटर्न्स! भाजप सोडल्यानंतर अन्नामलाईंचा नवा गेम प्लॅन तयार!
तामिळनाडूच्या राजकारणात सध्या एका नव्या वादळाची नांदी झाली आहे! भाजपला रामराम ठोकल्यानंतर के. अन्नामलाई यांनी थेट जनतेशी संवाद साधत राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या धमाकेदार पत्रकार…